राजीनामा मागितला तर देईन – त्रिवेदी

March 14, 2012 2:16 PM0 commentsViews:

14 मार्च

आज 3000 कोटी कर्ज रेल्वेसाठी घ्यावं लागलं आणि उद्या हे फेडायचे आहे पण ते कसं फेडणार ? त्यामुळे भाडेवाढ करणे गरजेच आहे आणि ही भाववाढ मागे घेतली जाणार नाही असं रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी स्पष्ट केलं. त्याचबरोबर ममता बॅनर्जी ह्या पक्षाच्या श्रेष्ठ आहे त्यांनी मला रेल्वेमंत्री बनवले त्यांनी जर राजीनामा मागितला तर देऊन टाकेन असं परखड मत त्रिवेदी यांनी आयबीएन लोकमतकडे मांडलं.

close