नाशिकमध्ये भाजपने धोका दिला – सावंत

March 15, 2012 12:43 PM0 commentsViews: 7

15 मार्च

नाशिकमध्ये महापौरपदाच्या निवडणुकीत भाजप – शिवसेनेतला बेबनाव उघड झाला. भाजपनं धोका दिला अशा शब्दात अरविंद सावंत यांनी भाजपवर टीका केली. अरविंद सावंत यांच्याशी बातचीत केलीये आमचे सीनिअर करस्पाँडंट विनोद तळेकर यांनी…

close