नाशिकचा जनादेश लक्षात घेऊन मनसेला पाठिंबा -मुनगंटीवार

March 15, 2012 12:57 PM0 commentsViews: 3

15 मार्च

नाशिककरांचा कौल पाहत भाजपने मनसेला पाठिंबा दिला आहे. शेवटी जनादेश पाहुनच हे पाऊल आम्ही उचलले आहे पण हा पाठिंबा नाशिक पुरताच आहे अशी प्रतिक्रीया भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तसेच भाजपने दिलेल्या पाठिंब्याचे मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांनी आभार मानले. याचसंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार आणि मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांच्याशी खास बातचीत केलीये आमचे प्रिन्सिपल करस्पाँडन्ट आशिष जाधव यांनी…

close