महागाई वाढवणारं बजेट – मुंडे

March 16, 2012 8:00 AM0 commentsViews: 4

16 मार्च

सामान्यांना या बजेटनं काहीच दिलेलं नाही, उलट हे बजेट महागाई वाढवणारे आहे अशी प्रतिक्रीया भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी दिली. त्यांच्याशी बातचित केलीये आमचे सीनिअर करस्पाँडंट अमेय तिरोडकर यांनी….

close