सचिनचे महाशतक झाल्याबद्दल मिसळवर मिसळ फ्री

March 17, 2012 3:01 PM0 commentsViews: 30

17 मार्च

सचिनचं महाशतक प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं साजरं करतंय. पुण्यात तर एका हॉटेलमध्ये एका मिसळवर एक मिसळ फ्री मिळतेय. काय आहे हा फंडा त्याबद्दल सांगतेय प्राची कुलकर्णी…

close