सलमानची मोक्का कोर्टात याचिका

December 16, 2008 2:26 PM0 commentsViews: 3

16 डिसेंबर, मुंबई वादग्रस्त चित्रपट ' चोरी चोरी चुपके चुपके ' मध्ये केलेल्या कामाचे पैसे मिळवण्यासाठी अभिनेता सलमाननं मोक्का कोर्टात याचिका दाखल केली आहे. सलमान खाननं मोक्का कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. याचिकेवरील सुनावणीदरम्यान काल कोर्टानं सरकारला आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिलेत. आता पुढील सुनावणी 7 जानेवारी रोजी होणार आहे. सलमान खानला ह्या प्रकरणात 25 लाख रुपये मिळण्याची शक्यता आहे.

close