‘दबंग’मराठीत करण्याची इच्छा – श्रेयस

March 19, 2012 5:31 PM0 commentsViews: 12

19 मार्च

हिंदी सिनेसृष्टीतला यशस्वी मराठमोळा चेहरा श्रेयस तळपदे बरेच दिवस एकाही मराठी सिनेमात दिसला नाही. पण दबंग सारखा ऍक्शनपट मराठीत करण्याची इच्छा श्रेयसनं व्यक्त केली. त्याच्याशी केलेली ही खास बातचीत…

close