ग्रेट भेट : विजया मेहता ( भाग 2 )

March 20, 2012 3:16 PM0 commentsViews: 152

प्रायोगिक रंगभूमी म्हटलं की जी नावं अगदी हटकून आपल्या मनात येतात ते म्हणजे ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता. उत्तम दिग्दर्शिका , अभिनेत्री आणि त्याचबरोबरीनं नाट्यक्षेत्रातली एक उत्तम शिक्षिकाही असं हेबहुरंगी , बहुआयामी व्यक्तिमत्तव. बाईंचे विद्यर्थीही खूप आणि रसिकही अशा या विजयाबाईंशी भेटूया ग्रेट भेटमध्ये….

ही ग्रेट भेट पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा

close