विठ्ठल मूर्तीवर लेप प्रक्रिया अंतिम टप्प्यात

March 20, 2012 4:48 PM0 commentsViews: 7

20 मार्च

पुरातत्व खात्याने सुरू केलेल्या विठ्ठलमूर्तीच्या लेपाची रासायनिक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. पण ही रासायनिक प्रक्रीया नेमकी कशा प्रकारे करण्यात आली. त्याचं सीसीटीव्ही फूटेज आयबीएन लोकमतच्या हाती लागलंय. उद्यापासून दैनदिन नित्य उपचार आणि भाविकांना पदस्पर्श दर्शन सुरू होण्याची शक्यता आहे. रासायनिक प्रक्रियेनंतर नव्या रूपातील सावळ्या विठ्ठलाचे दर्शन अधिक विलोभनीय असणार आहे.

close