मनसे-सेनेला एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार – मुंडे

March 20, 2012 6:15 PM0 commentsViews: 2

20 मार्च

2014 साली होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेनेला एकत्र आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरु असल्याचं दिसतंय. मनसेनं युतीला पाठिंबा दिला तर 2014 साली चित्र बदलू शकतं असं मत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी आयबीएन लोकमतच्या प्राईम टाईम या कार्यक्रमात व्यक्त केलं. त्यामुळे मनसे आणि शिवसेना दोघांना एकत्र आणण्यासाठी दोघांशीही चर्चा करु असं मुंडेंनी म्हटलं आहे.

close