गो ग्रीन, गुड्डी, हेल्मेटचा संदेश देणारी गुढी !

March 22, 2012 3:26 PM0 commentsViews: 4

22 मार्च

नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी घराघरांमध्ये गुढी उभारली जाते. पण हे स्वागत करतानाच वेगवेगळे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न पुण्यातल्या अवलोकिता माने यांनी केला आहे. त्यांच्या या कल्पनेबद्दल जाणून घेतलंय आमची रिपोर्टर प्राची कुलकर्णी हिने…

close