भीमराव पांचाळे यांची एक गझल

March 24, 2012 12:28 PM0 commentsViews: 93

24 मार्च

डॉ. प्रकाश आमटे आणि मंदाकिनी यांच्या हेमलकसा इथल्या लोकबिरादरी प्रकल्पासाठी आर्थिक मदत उभारण्याकरिता गजलनवाज भीमराव पांचाळे यांच्या 'गुढी ऋणानुबंधाची' या कार्यक्रमाचं ठाण्यात आयोजन करण्यात आलं होतं. याच कार्यक्रमात गझलनवाज भीमराव पांचाळेंनी सादर केलेली ही गझल…

close