विठ्ठल मूर्तीची लेप प्रक्रिया पूर्ण

March 24, 2012 12:10 PM0 commentsViews: 18

24 मार्च

पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीची लेप प्रक्रिया अखेर पूर्ण झाली आहे आणि त्यानंतर काल पहिल्यांदाच भाविकांनी विठ्ठल मूर्तीचं दर्शन घेतलं. मूर्तीची झीज टाळण्यासाठी मूर्तीवर संरक्षक लेप देण्यात आला आहे. ही लेप प्रक्रिया तीन दिवस चालली. त्यानंतर कालपासून विठ्ठलाची मूर्ती दर्शनासाठी पुन्हा एकदा खुली करण्यात आली.

close