अमृताची’चिकनी चमेली’गाण्यावर परफॉर्मन्स

March 27, 2012 1:02 PM0 commentsViews: 14

नुकताच झी गौरव पुरस्कार सोहळा मुंबईत पार पडला. यात अमृता खानविलकर हिने 'चिकनी चमेली'या गाण्यावर धमाल परफॉर्मन्स सादर केला.

close