‘आय लव्ह यू-मुंबई’ फ्लॅशमॉब

March 30, 2012 12:41 PM0 commentsViews: 5

30 मार्च

मुंबई 'आय लव्ह यू' हा भारतातला सर्वात मोठा फ्लॅश मॉब गेटवे ऑफ इंडिया जवळ आयोजित करण्यात आला होता. या फ्लॅश मॉबमध्ये जबळपास 1300 तरुण तरुणींनी सहभाग घेतला होता.

close