खरा ‘चिंटू’ सापडला

March 30, 2012 3:00 PM0 commentsViews: 26

30 मार्च

दररोज पेपरमधून न चुकता तुम्हाला भेटणारा चिंटू आता एका वेगळ्या रुपात तुमच्या भेटीला येणार आहे. हसवणार आहे आणि आठवणीही जागवणार आहे.येत्या मे महिन्यात चिंटू मोठ्या पडद्यावर येणार आहे. चिंटूचा रोल कोण करणार ? हा प्रश्न निर्माण झाला होता पण अखेर पुण्याचा शुभंकर हा चिंटूची भुमिका साकारणार आहे.

close