वर्ल्डकप विजय स्वप्नवत-युवी

April 1, 2012 4:30 PM0 commentsViews: 5

01 एप्रिल

भारताच्या क्रिकेट वर्ल्ड कप विजयाला उद्या एक वर्ष पूर्ण होतं आहे. 2 एप्रिल 2011 ला भारताने वर्ल्ड कप विजयाला गवसणी घातली. भारताच्या या विजयाचा हिरो ठरला होता धडाकेबाज बॅट्समन युवराज सिंग… कॅन्सरवर सुरु असलेल्या उपचारानंतर युवराज सिंगनं पहिल्यांदाच यु ट्यूबर प्रतिक्रिया दिलीय, आणि यात त्यानं वर्ल्ड कप विजयाच्या आठवणींना उजाळा दिला.

close