किचन फायटिंग !

April 1, 2012 5:48 PM0 commentsViews: 6

क्रिकेटच्या सीझनमध्ये सध्या सुरु झालीये क्रिकेटेनमेंट… सगळे इंटरनॅशनल स्टार्स भारतात आता दाखल झाले आहेत. पण क्रिकेटबरोबरचं प्रमोशनची धूमही सध्या वाढली आहे. कॅप्टन कूल धोणी, रोहीत शर्मा, केवीन पीटरसन, ख्रिस गेल आणि ऍडम गिलख्रिस्ट हे कोणत्याही ट्रॉफीसाठी झगडत नाहीयेत तर त्यांची सुरु आहे किचन फायटिंग…

close