‘रावडी राठोड’चा फर्स्ट लूक

April 3, 2012 12:17 PM0 commentsViews: 259

बर्‍याच दिवसांनी खिलाडी अक्षय कुमार पुन्हा एकदा ऍक्शनमध्ये दिसणार आहे. खिलाडी अक्कीचा रावडी राठोड हा ऍक्शनपट आहे. नुकतंच त्याचा फर्स्ट लूक रिलीज झाला.

close