ग्रेट भेट : प्रकाशभाई मोहाडीकर

April 3, 2012 5:40 PM0 commentsViews: 91

प्रकाशभाई मोहाडीकर यांना साने गुरुजींचा मानसपुत्र म्हणून संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. महाराष्ट्राला साने गुरुजी समजावून सांगण्यासाठी, त्यांचे विचार रुजवणे आणि वाढवण्यासाठी त्यांनी आपलं अख्य आयुष्य खर्ची घातलं आहे. प्रकाशभाई आज 93 वर्षांचे आहे. प्रकाशभाई यांच्याकडून साने गुरुजींबद्दल….

ही ग्रेट भेट पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा

close