‘राजा शिवछत्रपती’ सिनेमाचं ‘दर्शन’

April 5, 2012 11:48 AM0 commentsViews: 83

05 एप्रिल

नितीन चंद्रकांत देसाई यांची राजा शिवछत्रपती ही मालिका आता मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. अमोल कोल्हेची गाजलेली शिवाजीची भूमिका सिनेमातही आहे.

close