कसाबचं वकीलपत्र घेणार नाही- अ‍ॅड. देशमुख

December 16, 2008 5:01 PM0 commentsViews: 6

16 डिसेंबर, अमरावती मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबचं वकीलपत्र घेण्याच्या मुद्यावरून अमरावतीचे वकील महेश देशमुख यांनी घुमजाव केलंय. आता त्यांनी त्याचं वकीलपत्र स्वीकारणार नाही, असं त्यांनी म्हटलंय. कसाबचं वकिलपत्र घेण्याची घोषणा केल्यानंतर संतापलेल्या शिवसैनिकांनी काल त्यांच्या घरावर हल्ला केला होता.

close