राज्यपालांना दुष्काळाचं गांभीर्य नाही – शरद पवार

April 6, 2012 12:01 PM0 commentsViews: 3

06 एप्रिल

महाराष्ट्राच्या राज्यपाल के शकरनारायणन यांना दुष्काळाचं गांभीर्य नाही याचा पुनरूच्चार केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केला.आयबीएन लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी आपली मतं व्यक्त केली.

close