आयबीएन लोकमतला प्रेक्षकांच्या शुभेच्छा

April 6, 2012 4:00 PM0 commentsViews: 3

06 एप्रिल

आयबीएन- लोकमतला आज चार वर्षं पूर्ण होताय. निर्भीड पत्रकारितेचा वसा जपत आयबीएन लोकमतने प्रेक्षकांंची मनंं जिंकली आहेत. यानिमित्त प्रेक्षक /वाचकांनी शुभेच्छा दिल्या. आयबीएन लोकमतच्या फेसबुक टिवटरवर प्रेक्षकांनी शुभेच्छांचा पाऊसच पाडला. तुम्हासर्वांच्या या प्रेमामुळे आज आयबीएन लोकमतने उत्तुंग भरारी घेतली. आपले प्रेम असेच राहो…तोपर्यंत अचूक बातमी ठाम मत पाहा फक्त आयबीएन लोकमत..

close