‘डिपार्टमेंट’सिनेमाचा फर्स्ट लूक

April 9, 2012 11:56 AM0 commentsViews: 4

09 एप्रिल

राम गोपाल वर्माच्या 'डिपार्टमेंट' सिनेमाबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. या राजकीय थ्रिलर सिनेमात अमिताभ बच्चन, संजय दत्त मुख्य भूमिकेत आहेत. डिपार्टमेंटचं हे फर्स्ट लूक..

close