रामदास आठवले यांची फटकेबाजी

April 11, 2012 7:58 AM0 commentsViews: 204

11 एप्रिल

लातुर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी महायुतीची सभा झाली. या सभेला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुधिर मुनगंटीवार हे उपस्थित होते. रामदास आठवले यांनी मी माजी खासदार झालोय तर आता विलासराव यांनाही माजी करतो असा टोला त्यांनी मारला.

close