हंडाभर पाण्यासाठी 50 फूट खोल विहिरीशी संघर्ष

April 12, 2012 11:16 AM0 commentsViews: 4

12 एप्रिल

मराठवाड्याच्या बीड, लातूर, उस्मानाबाद, या जिल्ह्यातील गावंागावामध्ये भीषण पाणीटंचाई आहे. लातूर जिल्ह्यातल्या बोरी या छोट्याशा गावंामध्ये पाण्यासाठी कोणतीही योजना नसल्यामुळे हंडाभर पाण्यासाठी 40 ते 50 फूट विहिरीमध्ये उतरून पाणी घ्यावं लागतं. खोल, धोकादायक विहीरीतून पाणी काढण्याची कसरत महीलांना कशी करावी लागते हे सांगतोय आमचा रिपोर्टर माधव सावरगावे…

close