‘हेलिकॉप्टरच असंही लँडिंग’

April 13, 2012 5:28 PM0 commentsViews: 9

13 एप्रिल

बंगळुरूमध्ये काल एका हेलिकॉप्टरने चक्क एका रहिवासी इमारतीवर लँडिंग केलं होतं. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचं हे हेलिकॉप्टर होतं. त्याला रहिवासी इमारतीवरच इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आज हे हेलिकॉप्टर इमारतीवरून खाली उतरवण्यात आलं.

close