अहवालामुळे खरं सत्य समोर आलं – अशोक चव्हाण

April 17, 2012 5:18 PM0 commentsViews: 3

17 एप्रिल

माझ्यावर झालेले आरोप हे किती खोटे आणि राजकीय खेळीतून झाल्याचे हे या अहवालावरुन सिध्द झाले आहे अखेर खरं सत्य समोर आलं आहे अशी समाधानकारक प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. न्यायालयीन चौकशी आयोगाच्या अहवालात आदर्शची जमीन ही राज्य सरकारची आहे असं स्पष्ट करण्यात आलं हाच सगळ्यात मोठा उलगडा झाल्याचं अशोक चव्हाणांनी सांगितलं. न्यायालयाच्या अहवालवर मी समाधानी आहे असं अशोकरावांनी सांगितले.

close