चित्रनगरीला हवाय ‘श्‍वास’

April 19, 2012 10:13 AM0 commentsViews: 6

यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आणि महाराष्ट्र दिनानिमित्तानं आम्ही वेध घेतोय महाराष्ट्राचा… देवराष्ट्र ते महाराष्ट्र या आमच्या खास कार्यक्रमात. मराठी चित्रपसृष्टीसाठी कोल्हापुरात चित्रनगरी उभारण्यात आली. पण आज या चित्रपटनगरीला कोणीही वाली उरलेला नाही. या भकास झालेल्या चित्रनगरीला श्वास देण्याची गरज आहे. पण तो देणार कोण हाच खरा प्रश्न आहे. त्याबद्दलचा हा रिपोर्ट

close