लावण्यखणी लावणी

April 21, 2012 9:36 AM0 commentsViews: 211

महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आणि महाराष्ट्र दिनानिमित्तानं आम्ही वेध घेतोय महाराष्ट्राचा… देवराष्ट्र ते महाराष्ट्र या आमच्या खास कार्यक्रमात. सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब कला केंद्रामध्ये महाराष्ट्राची लावण्य कला लावणीची संस्कृती गेल्या कित्येक वर्षापासून जपली जात आहे. महाराष्ट्राच्या या लोककलेची ओळख गेल्या कित्येक दशकापासून आजचा महाराष्ट्रीयन आपल्या मनाशी जोडून आहे. याबद्दलचा हा खास रिपोर्ट….

close