बाप्पांना 11 हजार आंब्यांचा नैवेद्य

April 24, 2012 3:00 PM0 commentsViews: 5

24 एप्रिल

आज अक्षय्य तृतीया..अक्षय्य तृतीयेला देवाला नवीन फळ अर्पण करण्याची प्रथा आहे. आज पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीला हापूस आंब्यांचा नैवेद्य दाखवण्यात आला. बाप्पांच्या चरणी जवळपास 11 हजार हापूस आंबे ठेवण्यात आले आहे. दिवसभर हे आंबे बाप्पांच्या चरणी ठेवण्यात आल्यानंतर उद्या भाविकांना ते प्रसाद म्हणून वाटले जाणार आहेत.

close