‘वस्त्रहरण’नव्याने रंगमंचावर

April 24, 2012 4:19 PM0 commentsViews: 308

24 एप्रिल

भद्रकाली प्रॉडक्शनला 40 वर्ष पूर्ण झाली. मच्छिंद्र कांबळींनी अजरामर केलेलं वस्त्रहरण नाटक आता नव्या संचात 29 एप्रिलपासून सुरू होतं आहे. अनेक सेलिब्रिटी अभिनेते मिळून या नाटकाचे 30 प्रयोग करणार आहेत.

close