अहमदनगरमध्ये सुवर्णगणेश मूर्ती इथं ठेवली !

April 25, 2012 12:05 PM0 commentsViews: 10

25 एप्रिल

दिवेआगार सुवर्णगणेश मूर्ती चोरी प्रकरणाचा उलगडा करण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. अहमदनगरपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या घोसपुरी शिवारात चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली. या आरोपींनी याच शेतात सुवर्णगणेश मूर्तीचे दागिने पुरवून ठेवले होते. याचा आढावा घेतलाय आमचे अहमदनगरचे रिपोर्टर साहेबराव कोकणे यांनी…

close