रिक्षाचालकाच्या मुलाच्या लग्नाला आमिरची हजेरी

April 26, 2012 2:22 PM0 commentsViews: 11

वर्‍हाडकरी आमिर खान26 एप्रिलमिस्टर परफ्कशनिस्ट आमिर खानने आपण इतरापेक्षा वेगळं असलेलं पुन्हा एकदा दाखवून दिलंय. आमिर बनारसमध्ये रिक्षावाला राम-लखनच्या, मुलाच्या लग्नासाठी आज बनारसमध्ये दाखल झाला. त्याने लग्नात सहभागी होऊन वधु-वराला आशिर्वादही दिला.आपल्या एका सिनेमाच्या प्रमोशनच्या दरम्यान, आमिर, राम-लखन या रिक्षावाल्याच्या रिक्षामधून फिरत होता. तेव्हा आमिरनं त्याला लग्नाला येण्याचं वचन दिलं होतं.

close