विनोद तावडेंचा बाईकवरुन दौरा

April 28, 2012 4:56 PM0 commentsViews: 3

28 एप्रिल

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनीही आज सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातल्या दुष्काळग्रस्त भागांचा दौरा केला. थेट लोकांशी संपर्क साधता यावा यासाठी त्यांनी कारऐवजी चक्क मोटारसायकलवरून गावांना भेटी दिल्या. प्रत्येक वाड्या आणि वस्त्यांवर जाऊन तावडेंनी दुष्काळग्रस्तांची गार्‍हाणी ऐकून घेतली. विनोद तावडेंच्या या बाईकसवारीमुळे या परिसरातले नागरिक आश्चर्यचकीत झाले होते.

close