डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचं जळगावात आगमन

December 17, 2008 4:16 AM0 commentsViews: 65

17 डिसेंबर, जळगावडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलश यात्रेचं जळगांव जिल्ह्यांत आगमन झालंय. ही यात्रा उत्तर महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागांत बावीस डिसेंबर पर्यंत फिरणार आहे. बाबासाहेबांच्या नागपूर येथील या अस्थी आहेत. मूळ जपानचे "भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई " यांच्यासोबत या अस्थी आहेत. यानिमित्त गावागावांत धमम्गुरुंचा धम्मोपदोश करण्यात येतोय. जळगावला प्रचंड गर्दीत निघालेल्या शोभायात्रेचं समापन बालगंधर्व नाट्यगृहांत झालं. यांत धम्मगुरुंनी मार्गदर्शन केलं.

close