आत्महत्या हा पळकूटेपणा- अजितदादा

May 2, 2012 5:26 PM0 commentsViews: 4

02 मे

दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या जखमेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीठ चोळलं. संकटकाळात आत्महत्या करण म्हणजे, जगातला सर्वात मोठा पळकुटेपणा आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या जनतेनं आणि शेतकर्‍यांनी सरकारी योजनांचा नीट फायदा घ्यावा, असा सल्लाही त्यांनी पिंपरी-चिंचवडमधल्या एका कार्यक्रमात दिला.

close