फॅक्टरीची 100 वर्ष

May 3, 2012 3:39 PM0 commentsViews: 17

भारतीय सिनेमा आज 100 व्या वर्षांत पदार्पण करत आहे. 3 मे 1913 रोजी दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा मूकपट बनवला. आणि सिनेमाची ही जादू भारतात बहरत गेली. 100 वर्षांत भारतीय सिनेमानं रसिकांचं कलाजीवन समृद्ध केलं. यानिमित्तानं हा खास कार्यक्रम..'फॅक्टरीची 100 वर्ष'

close