दुष्काळी भागातले नेत्यांचे दौरे हा फार्स आहे का ?

May 3, 2012 6:14 PM0 commentsViews: 15

02 मे

दुष्काळी भागातले नेत्यांचे दौरे हा फार्स आहे का ? असा आजचा सवाल होता.काँग्रेसचे आमदार भाई जगताप, शिवसेनेचे आमदार दीपक सावंत, मनसेचे आमदार बाळा नांदगावकर,पाणीपुरवठा कॅबिनेट मंत्री लक्ष्मण ढोबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस भगवान मधे, अभ्यासक अतुल देऊळगावकर,विधान परिषदचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे सहभागी झाले होते.

आजचा सवाल पाहण्यासाठी व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा

close