भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके नसून तोरणे आहेत या दाव्यात तथ्य आहे का ?

May 4, 2012 5:22 PM0 commentsViews: 47

03 मे

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके नसून तोरणे आहेत या दाव्यात तथ्य आहे का ? असा आजचा सवाल होता.दादासाहेब तोरणेंचे चिरंजीव विजय तोरणे, चित्रपट समीक्षक अशोक राणे, आयएमपीएचे संचालक विकास पाटील, अभिनेता नंदू माधव,दिग्दर्शक परेश मोकाशी सहभागी झाले होते.

आजचा सवाल पाहण्यासाठी व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा

close