दुष्काळग्रस्त भागाला शर्मिला ठाकरे यांची भेट

May 9, 2012 1:16 PM0 commentsViews: 47

09 मे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दुष्काळी भागात दौरा करून पाण्याचे टँकर आणि जनावरांसाठी मोफत चारा पुरवण्याचा धडाका लावला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आज पुण्यातल्या पुरंदर तालुक्यातल्या दिवे गावाला भेट दिली. त्यांनी या गावातही पाण्याचा टँकर आणि जनावरांसाठी चारा उपलब्ध करुन दिला.

close