हो,मला मुलगी व्हायचंय !

May 9, 2012 2:56 PM0 commentsViews: 16

बिधानने मुली होण्याचा हट्ट लहानपणापासून करतोय पण आपल्या घरचा दिवा असं काही करणार म्हणून त्याच्या या निर्णयाला घरच्यांनी कडाडून विरोध केला. बिधानला घरात कोंडून ठेवण्यात येतं असत त्याला बेदम मारहाण करण्यात येई एव्हान हा प्रकार इथेच थांबला नाही त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. पण बिधानने घरच्यांच्या विरोधात आपल्या मर्जीसाठी कोर्टात धाव घेतली. आपल्याला मुलगी होऊ द्या अशी याचिका कोर्टात दाखल केली. कोर्टाने निर्णय देत बिधानला लिंग बदलाला परवानगी दिली आहे. आता बिधानची ओळख जगासमोर स्वाती म्हणून होणार आहे.

close