दादाची आता ‘ऍक्टिंग’ इंनिग

May 11, 2012 12:56 PM0 commentsViews: 7

11 मे

आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्सचा कॅप्टन सौरव गांगुली मैदानात काही खास कमाल करु शकलेला नाही. पण मैदानावर बाहेर तो आपल्याला लवकरच एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. इंटरनेटसाठी बनवण्यात आलेल्या 'गांगुली द मुव्ही'मध्ये तो चक्क गांगुलीच ऍक्टिंग करतोय..

close