सचिन खरात यांच्याशी बातचित

May 12, 2012 1:04 PM0 commentsViews: 49

12 मे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान कोणी करत असेल तर ते खपवून घेतले जाणार सुहाश पळशीकर यांच्या कार्यालयावर आपल्याच कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे त्यांचे समर्थन करतोय. बाबासाहेबांचे व्यंगचित्र पुस्तकातून काढलेच पाहिजे या प्रकारमुळे कार्यकर्त्यांचा बांध सुटला त्यामुळे त्यांनी कार्यलयावर हल्ला केला अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पँथर ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी आयबीएन लोकमतकडे दिली.

close