पुस्तक मागे घेण्याचा निर्णय दुर्देवी – प्रकाश आंबेडकर

May 14, 2012 4:31 PM0 commentsViews: 49

15 मे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यंगचित्र असलेले एनसीईआरटीचे 11 वीचे पुस्तक मागे घेणे हा निर्णय दुर्देवी आहे त्या पुस्तकातून व्यंगचित्र काढून पुस्तक तसेच ठेवले असते तर ते अधिक चांगले झाले असते अशी प्रतिक्रिया भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

close