शाहरुखबद्दल विलासरावांची सावध भूमिका

May 17, 2012 12:09 PM0 commentsViews: 3

17 मे

शाहरुख खानच्या आणि सुरक्षरक्षकांमध्ये झालेला वाद हा गंभीर आहे. याबद्दल एमसीएची एक बैठक बोलवण्यात आली आहे या बैठकीत योग्य निर्णय घेतला जाईल पण आता याबद्दल काही सांगता येण शक्य नाही अशी सावध प्रतिक्रिया एमसीएचे अध्यक्ष विलासराव देशमुख यांनी दिली.

close