ऐका शाहरुखचं भांडण

May 17, 2012 2:06 PM0 commentsViews: 35

17 मे

काल बुधवारी वानखेडे मैदानावर शाहरुख खान आणि सुरक्षारक्षकांमध्ये हमरीतुमरी झाली. याबद्दल शाहरुखविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पण नेमक मैदानावर काय झालं होतं ? काय घडलं ? याबद्दलचा हा ऑडिओ…

close