शाहरुखवर बंदी चुकीची- लालू प्रसाद यादव

May 18, 2012 12:08 PM0 commentsViews: 4

18 मे

वानखेडे स्टेडियमवर शाहरुखकडून घडलेलं कृत्य हे किरकोळ आहे त्यांच्यावर पाच वर्षाची बंदी घालणे चुकीचे आहे अशी प्रतिक्रिया लालू प्रसाद यादव यांनी दिली.

close