‘आम्ही निर्दोष आहोत’

May 21, 2012 2:56 PM0 commentsViews: 3

21 मे

मी निर्दोष आहे मला त्या पार्टीत काय चालले होते याची जरासुध्दा माहिती नव्हती. या हॉटेलमध्ये मी मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी आलो होतो. यावेळी मी बिल्कुल मद्यप्राशन केलं नव्हतं जर असं सिध्द होतं असेल तरी मी क्रिकेट खेळणं सोडून देईल असा दावा पुणे वॉरियर्सचा खेळाडू राहुल शर्मा यांने केला. तर आम्ही निर्दोष आहोत. आम्ही फक्त त्या हॉटेलमध्ये होते आम्हाला या पार्टीबद्दल काहीच माहित नव्हते असं अभिनेत्री शिल्पा अग्निहोत्री हिने सांगितलं. राहुल शर्मा आणि शिल्पा अग्निहोत्री यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील आरोप फेटाळून लावले.

close